खुप खुप खमंग लागतात या पोळ्या. मी एक - दोन वेळेस प्रयत्न केला, गरम मोहनाची मदत घ्यावी लागते हे माहित नव्हते.
पिठीसाखर जेवढी कमी तेवढी चव, नैसर्गीक केळ्यांची लागते.
वरून साजुक तूप अहाऽऽऽऽऽऽहाऽऽऽऽ.
एकदम सात्त्विक अन्न तसेच भरभरून पोषणमुल्य असलेले अन्न. अशा वेळी हे न्युट्रिशनिस्ट लोक प्रतिसाद न देता कुठे "केळीची पोळी खायला जातात कोणास ठाऊक? "
धन्यवाद.