प्रिय वरदा ,

अतिशय उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद .

काही सुचना .

बेकरीला प्रतिशब्द भर्जणी असा आहे .   स्वा. सावरकरानी  चश्म्याला  उपनेत्र   असाही एक  प्रतिशब्द दिला आहे .

चश्मा हा  फारसी शब्द आहे .

त्यांच्या प्रतिभेला तोड नाही हे खरेच .

आपला ,

पुणेरी जोशी .