मागे दूरदर्शनवर तबस्सुम 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' ह्या कार्यक्रमात मुलाखती घेत असत. त्यात प्रेम चोपडांच्या मुलाखतीत त्यांनी 'तुम्ही विविध प्रकारच्या भूमिका का करत नाही?' अशा अर्थाचा त्यांना प्रश्न विचारला होता, असे आठवते. त्यावर त्यांनी 'कुठल्याही भाजीत घालता येईल अशा कांदा बटाट्यासारखे मला व्हायचे आहे; पण .... ' असे काहीसे उत्तर दिल्याचे अंधुकसे आठवते.

(.... तशा भूमिका मिळत नाहीत... हे नेमके लक्षात नाही. कांद्याबटाट्याचा उल्लेख मात्र लक्षात राहिला आहे. ) 

(चू. भू. द्या. घ्या.)