चित्त,
धन्यवाद.

प्रश्न निरागस नाही. चौकस आहे. चोपडांच्या अंतरंगात मनोगतींच्या मदतीने शिरण्याचा विचार होता.
म्हटले, जरा छळावे मनोगतींना. :)

पोटापाण्याचा व्यवसाय आहे, हे सर्वांना कळते. पण त्यांच्या पोटामुळे प्रेक्षकांना अजीर्ण होते...