प्रेम चोप्रांना माफ करा. त्यांच्यासारखे बोबडे बोलून व्हिलन बनणे अंमळ कठिण असावे. नाहीतर, बोबडे बोलणाऱ्या प्रौढ पात्रांना विनोदी पात्रे असा शिक्का बसतो. तो प्रेम चोप्रांनी मोडला हे केवढे मोठे कार्य.

बोबडे बोलत बोलत प्रसिद्ध होणारे प्रेम चोप्रा एक आणि पूजा भट्ट दुसरी.