हे शब्द लिहिताना मी ते पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे इथे तंतोतंत लिहिले आहेत. पुस्तकांत टंकलेखनाची चूक असू शकते, पुस्तकांत अशुद्धलेखनाचे प्रमाण अगदीच कमी नाही, टंकलेखनातील चुका विशेष आढळल्या नाहीत, पण म्हणजे नसतीलच असे नाही.