"नको नको, काय पोट आहे की अन्नकोट?" आता हे वाक्य काही फार विचार करून आले असेल असे वाटत नाही.
हिंदीत अशाच प्रकारचा "आदमी है या पजामा?" हा वाक्प्रचार ऐकलेला आहे. यातील माणूस-पायजमा द्वैत / dichotomy बुचकळ्यात टाकणारी. जगातील तमाम वस्तूंच्या 'जो माणूस नाही तो पायजमा आणि जो पायजमा नाही तो माणूस' अशा नीट विभागणीमागचे रहस्य समजू शकले नाही.