स्वतःच्या प्रचारात जास्त ऊर्जा न घालवता खात्रीची जागा निवडून पक्षाच्या प्रचाराला आणि व्यूहरचनेला त्यांना जास्त वेळ देता येईल असे मला वाटते. मुरलेल्या राजकारणी लोकांना निवडणुकीचे डावपेच तुम्हा आम्हाला जेवढे कळते त्याच्या कितीतरीपट समजतात.
तुमचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास चांगला दिसत आहे.
-श्री. सर. (दोन्ही)