१२५१ प्रश्न विचारून आढळरावांनी १४व्या लोकसभेचा उच्चांक केला... आणि अख्ख्या भारतवर्षातल्या साऱ्या खासदारांमध्ये दादा अव्वलस्थानी पोहचले

लोकसभेतले पाच वर्षांत एकंदर कामकाजाचे दिवस मोजले तर इतके प्रश्न म्हणजे एका दिवसाला एक इतके तरी प्रमाण पडते. (बरोबर नसेल तर सांगा) त्यामुळे कुतुहल वाटते, इतके कसले प्रश्न विचारले असावेत? ह्याची काही माहिती दिलीत तर जास्त आवडेल.