टी. व्ही. वरील लक्सच्या जाहिरातीतील "आता सौंदर्याची भीती कशाला? " या वाक्याचा अर्थ कुणी सांगू शकेल का?  लक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना किंवा ज्या जाहिरात संस्थेने ही जाहिरात बनवली आहे तिलाही हे कोडे सोडवून उत्तर पाठवायची परवानगी आहे.