थोडक्यात, पोकळ मनुष्य? 'पायजमाच का?' हा प्रश्न तरीही मनाला चाटून गेलाच.

'टॉक थ्रू वन्ज़ हॅट' या इंग्रजी वाक्प्रचाराचीही या निमित्ताने आठवण झाली.

अर्थ स्पष्ट आहे.

सहमत.

स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे.