अंतरातले ऊन ही कल्पना खूप आवडली
पाहताना पाहणे लपवायचे,ती जिथे जाईल, तेथे जायचे,
ह्या ओळी बाकी ओळींहून आखूड का ठेवल्या आहेत
पाहताच पाहणे असे मज लपवायचेजाइ ती जिथे जिथे तिथेच मीहि जायचे
असा काही बदल करून पाहिला तर?