आरोप/आरोपी हा संस्कृतोद्भव असेल तर मग आरोपी असा शब्द वापरण्याऐवजी अभियुक्त असा बोजड शब्द का वापरला असावा?संस्कृतात आरोप करणे म्हणजे केवळ वाईट गोष्ट केल्याचा, गुन्ह्याचा आळ घेणे असा अर्थ नाही, म्हणून का?