मस्तच!

हा शेर खास आवडला

तू जिंकशी म्हणोनी
हरण्यात सौख्य आहे...

हे अनुभव कथनच आहे! मी असा हरतच आलोय...! पण खरेच सुख आहे हो त्यात ः-) !

-(प्रफुल्लीत)नीलहंस.