आढळरावांनी विचारले काही मोजके प्रश्न इथे देत आहे ,
१. व्होकेशनलायझेशन ऑफ इज्युकेशन चा पाटपुराव्यासाठी प्रश्न.
२. सायबर क्राइम समिती स्थापने बाबत.
३. सॉफ्टवेर मध्ये इंडो-जपान सहकार्याबद्दल
४. हार्ड्वेअर इंडस्टिज प्रमोट करन्यासाठी प्रश्न.
५. विशेष आर्थिक क्षेत्रातिल बदल करने बाबत.
अजुनही बरेच आहेत ....