मी फक्त "शॉर्ट टी शर्ट" चाच विचार करून लिहिलं होतं, पण तुम्ही ते सर्वकष केलं त्याबद्दल धन्यवाद.

बाकी सुविचाराच्या बाबतीत पटले नाही. "या" विषयासंदर्भात त्या मुलीला आपण पण काहीही म्हणू शकत नाही, त्यामुळे "उगी राहावे" असं मला वाटतं, कारण एकाने यापुर्वी तसा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे.

स्वतःच्या बहिणी/ मुलीबद्दल आपण करू शकतो, म्हणून तिथे हे लागू होणार नाही असं वाटतं.