परदेशी व्यक्तीकडून जास्त दराने पैसे घेणे हे खरे तर, अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे आपल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होऊ शकते. पण आपल्या देशांत ते राजरोस चालते. त्यांनी जर असे जास्त दराने (पौंडात किंवा डालर मधे) पैसे घ्यायला सुरवात केली तर परदेशांत तुमचे डोळे पांढरे होतील.

बाकी अनुभव बोचराच!