कोपरखळ्या प्रचंड आवडल्या. मंगला गोडबोल्यांच्या शैलीची आठवण झाली.
लेख सुरेखच जमला आहे.
त्यातही 'धोणीला क्रिकेट सेन्स आहे आणि तोच भारतीय क्रिकेटचा future tense आहे असं त्या सिनेमात दाखवलं असतं म्हणजे ‘वास्तववादी दृष्टीकोन’ वगैरे पण सांभाळला गेला असता.' हे तर अफाटच!
शिवाय 'एका दगडात अनेक कुत्री' , 'मुंबाऽऽऽय म्हणून मॉलीवूड' हेही आवडले.

( झो-कु-ग वर प्रचंड प्रेम करणारीही काही मंडळी आहेत. त्यांनी त्यांच्या श्रद्धास्थानाला लागलेला हा धक्काबिक्का समजू नये अशी जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना आहे ! )

--अदिती