मला असे प्रामाणिकपणे वाटते, की कोणतेही नाते संपण्यापुर्वी,त्या नात्यातला आदर व प्रेम संपलेले असते. कदाचित हा नैसर्गीक क्रम असावा.
एकदा नाती शुन्य झाली की मग सगळेच बेताल. विचार, उच्चार, क्रिया सर्वातली लयच बिघडलेली असते. अशातुनच अशी वक्तव्ये [ इंफॉर्मल का असेनात ] विचार व कृत्ये घडतात.
धन्यवाद.