देवनागरी अंकाचा क्रम लावण्याचा प्रश्न प्रशासकांनी कसा सोडवला ते माहीत नाही, परंतु  दुवा क्र. १ या संकेतस्थळावर मराठीत एकाखाली एक छापलेला मजकूर अकारविल्हे, आणि(हिंदू किंवा मराठी)आकडे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावून मिळतात. आकडे हिंदू-अरेबिक असायलाच पाहिजेत असे नाही. तक्ता किंवा सारणीमध्ये लिहिलेले आकडे क्रमवार होतात की नाही ते मात्र करून पाहिलेले नाही.