मला इ सकाळ च्या संकेत स्थळावरचे लेख वाचून खूप वाईट वाटले. दोन भले मोठे लेख....  अमेरिकेबद्दल... .भारतात इतक्या घडामोडी घडत असताना लोकांना अमेरिकेबद्दल लिहायला कसे सुचते. लिहा.... पण त्यात कुठलेही अनावश्यक तपशील लिहिल्यामुळे लेख प्रभावी ठरत नाही.
कंटाळा आलाय आता अमेरिका पुराण वाचून....