अगदी सहमत अदितीशी. सुरेख कोपरखळ्या.
या चित्रपटाचं आणखी वेगळं परीक्षण वाचण्याची, आणि अर्थातच चित्रपट पाहण्याचीही, गरज ठेवली नाहीत.
या शैलीच्या स्फुटावर अदितीने केलेली प्रार्थना तर महाटोला ठरू शकते.