घाटात जवळपास बोगदा असेल तर 'बोगदा पुढे आहे' असे लिहिलेले असते. जणू काही आपण शोधायलाच निघालोय बोगदा कुठाय? बोगदा कुठाय?

'टनेल अहेड' ह्याचे हे भाषांतर. वास्तविक 'पुढे बोगदा आहे' असे असायला हवे.