(हिंदू किंवा मराठी)आकडे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावून मिळतात
तेथे एक ते वीस देवनागरी अंक एकाखाली एक लिहून क्रम लावला असता तो अंकांप्रमाणे न लागता अक्षरांप्रमाणे लागला. देवनागरी अंकांचा अंक म्हणून (अद्याप) वेगळा हिशेब करून त्यांचा क्रम लावावा लागतो. हे (आमच्या मर्यादित माहितीनुसार) एक्सेलमध्ये आपोआप शक्य आहे. (चू. भू. द्या. घ्या. ) तरीही त्याप्रमाणे तेथे तो क्रम लावण्याची जबाबदारी मूळ लेखकावर येते. तसे येथे नाही. सारणी वाचकाला हव्या त्या स्तंभाच्या क्रमाने लावता यावी अशी योजना येथे केलेली आहे. (ही केवळ सुरवात आहे. अद्याप सुधारणेला पुष्कळ वाव आहे.)