प्रिती ताई,
मी तुमच्या लिखाणाचा फॅन झालोय. लेखाची सुरवातच इतकी बेभान झाली कि विचारायची सोय नाही. तोच वेग, ताल लेखाच्या शेवटपर्यंत कायम होता. सूर मस्त लागला होता. आपल्या लेखाच्या वाचनातून मिळालेला आनंद वेगळाच होता. आपल्याला खूप-खूप शुभेच्छा!