मुळातच मा. शिवाजीराव आढळराव पाटील इतर राजकारण्याप्रमाणे सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा पक्षासाठी फायद्यासाठी न करता जनतेच्या भल्यासाठी करतात त्यामुळे जनमाणसांत त्यांना देवमाणूस म्हणून ओळ्खले जाते. सामान्य जनता पक्षाचा विचार न करता या देवमाणसाकडे पाहून मतदान करते.
आपला,
गणेशराव आळेफाटावाले