आजानुकर्ण,
आपण क्रुपया खाली दिलेली लिंक वाचावी,...
दुवा क्र. १ ९ जाने. ०९ पहा.
आणि हो आपन जे गणित मांडित आहात त्याच्या मुळातच गफल्लत आहे, अधिवेषन एका वर्षातून ३ वेळा होते हे बरोबर आहे, पन प्रश्न फक्त अधिवेषनात मांडले जातात हा आपला समज चुकिचा आहे.... लोकसभेच्या (आसेंब्ली) सेशन मध्येही प्रश्न - उत्तरे होत असतात हे आपनास ठावुक नसावे वाटते. ( लेखी प्रश्नअही द्यावे लागतात)
संसदेतिल जास्तित जास्त उपस्थिती डि. पि. यादव, राजद यांची २९४ दिवसांची आहे,.. म्हंजे पाहा एका दिवसाला त्यांनी ४ प्रश्न विचारले तरी आपल्या साध्या गणितानुसार जवळ जवळ १२०० प्रश्न होतात....
. आपन क्रुपया इंडिया टुडेची हि लिक वाचावी..... लोकमत, लोक्सताची यांचिही लिंक मि लवकर्च देतो...