डोळे मिटून तुजला
बघण्यात सौख्य आहे...

तू जिंकशी म्हणोनी
हरण्यात सौख्य आहे...

आहेस तू तिथे मी
असण्यात सौख्य आहे...

छान आहे हो.
प्रवासी महाशय आज बरेच दिवसांनी संधी दिलीत असं लिहायला ...

..."प्रवासी फ़िदा भोमे-काका-काकू"