भारत सरकारची ही साईट चांगली आहे. सर्व संसद सदस्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे तपशीलाने वाचायला मिळतात.
सचिनजी, ही साईट शोधून काढून आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद.
जरा बघितली पाहिजे ही साईट.
(तुम्ही निवडणुकीला अगदी वाहून घेतलेले दिसते )
-श्री. सर. (दोन्ही)