अंक लिहिले असता अक्षरांप्रमाणे क्रम कसा लागेल?

येथे देवनागरी युनिकोडचा विचार करायचा आहे.

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ असे एकवीस आकडे येथे तयार करून तेथे चिकटवून तेथे त्यांचा क्रम  लावल्यास तो १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ १ २० २१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ असा लागतो. म्हणजे येथे १, २ १३ १७ इत्यादी आकडे नसून भाषेतली अक्षरे/शब्द असल्याप्रमाणे क्रम लावला गेला.

पण तुम्ही जर युनिकोड नसणारे एखादे (ज्यात केवळ आस्की(ascii) आकड्यांचे मुखवटे बदलून देवनागरी केलेले आहेत असे) अक्षरवळण वापरत असाल तर तुम्हाला ते आस्की प्रमाणे (म्हणजेच अंकांच्या योग्य क्रमाने) दिसत असतील.