लेख अतिशय आवडला. फार सुरेख. चहूकडून फडकेबाजी जोरदार झाली आहे.
लेख मलाही खूप आवडला. विनोदी आहे. फ्रेश आहे. पण ना सी फडकेंचा उल्लेक कशाला? ना सी फडके विनोदी लिहीत होते का? पुलंची आठवण झाली - पुलंबाजी जोरदार झाली आहे असे म्हणालात तर ?
कृपया माहिती द्यावी.