तुमच्या बरोबर तुमच्या लहानपणच्या घरी गावी फिरत फिरत तुमच्याकडून माहिती ऐकतो आहोत असे वाटले.
अगदी ठासून भरली आहे माहिती. एखादी डॉक्युमेंटरी फिल्म बघावी तसे वाटते आहे.
पुढचे भाग आता टाका सपासप म्हणजे वेग कायम राहील.
पु. ले. शु.