खूपच सुंदर गझल !

ज्या क्षणी दुनिये तुझ्या मी मुक्त कैदेतून झालो...
त्या क्षणी माझ्यावरी माझा पहारा नेमला मी!

हे जास्त आवडलं.