सभ्यतेची सभ्यतेने फेडली जातात वस्त्रे...!
मी असभ्यासारखा! नंगेपणा हा नेसला मी!!
               

प्रदीपराव,

अप्रतिम गझल. वरील शेर तर खल्लास आहे.