आता विषय निघालाच आहे म्हणून विचारतो आहे.

एकदा रेल्वे ने जात असताना दोन बायका बोलत होत्या. एक म्हणाली की , सुई मागून दोरा येनारच...

मला काही अर्थ उमगला नाही. कोणी सांगू शकेल काय?