जाणीवा गोळा करायला घेतल्या. माझ्या जीभेहून तुझे बोलणे कोरडे. तवा आपटला गेला. बिरबलाची गोष्ट. युद्ध छेडायची इच्छा तर आहे पण हल्ला करायची हिम्मत नाही. अनेक ओळी ताकदवान आहेत. मी आपल्या रचनांचा चाहता होत आहे.
धन्यवाद!