सर्वच शेर सुंदर आहेत ..

त्यातही ...

मारते आकाश हाका... अन धरित्रीही खुणावे...
येथला की तेथला मी? तेथला की येथला मी?

ज्या क्षणी दुनिये तुझ्या मी मुक्त कैदेतून झालो...
त्या क्षणी माझ्यावरी माझा पहारा नेमला मी!

अर्थ जो काढायचा तो काढ तू यातून आता
जो दिला नव्हता तुला तो शब्द मागे घेतला मी! 

खूपच छान !!!