मी फिका पडणार नाही... मज न टवक्यांची क्षितीही
चेहऱ्याला रंग नाही कोणताही लेपला मी! .. वा

मोठमोठ्यांच्या खुणाही कागदी नावेप्रमाणे...
चेहरा पाण्यात पाण्यानेच माझा रेखला मी! .. अभिनव कल्पना!!

सभ्यतेची सभ्यतेने फेडली जातात वस्त्रे...!
मी असभ्यासारखा! नंगेपणा हा नेसला मी!!.. वास्तववादी.. म्हणून जास्त भावला

-मानस६