आपले सर्व लेखन खुमासदार आहे. शब्दांची ओढाताण न करता, कोणतीही कृत्रिमता न आणता ,आपण विनोदनिर्मिती सहज करता असे जाणवले आहे.