"तसं म्हटलं तर दोष देता येईल कुंपणालाआणि नावही घेता येईल वादळाच." .... रचना आवडली. ह्याची एक द्विपदी व्हावी, आणि यथावकाश छानशी गझल - शुभेच्छा !