झाडाझडती पोलीस वॉरंट घेऊन तपासणी करतात ती माहित आहे. पण येथे त्याचा अर्थ कळला नाही. पुष्कळदा इतरांच्या कॉमेट मधून अर्थ कळतो म्हणून वाट पाहिली. पण कळले नाही.
कोणी माहिती देईल काय? आगाऊ धन्यवाद.