"संस्कारांच्या वेली जेव्हा करुणा भाकत होत्या
व्यसनांच्या कुदळी गर्वाने जिवणी फाकत होत्या

आल्या सुखांसवे वेदना, सुखे निघाली तरीही
पाय टाकल्यावर निघण्याचे नावच टाकत होत्या"   ... उत्तम ! 'जलपर्णी' ... कळलं नाही, समजून घेण्यास उत्सुक आहे.