"पाहता तिला ,मनात ,मोगरा फुलायचा,

 जीवही ,सुगंधसा, हवेवरी झुलायचा

नाकळे ,कशामुळे  ,पापणी भिजायची"              ... छानच, कविता आवडली !