"ओल्या वासराचा,

ओला थरकाप
गाईच्या बाळाला,
कावळीचा ही शाप ।

उबदार अंगधार
ओठी येणार कोठून?
पाठीवरील चिलटे
कोण घेईल चाटून? "          .... भावस्पर्शी कविता ! 'अडिवाळ' शब्दाचा अर्थ मात्र कळला नाही.