जयंत.... पुन्हा विचार केल्यावर  मला असं वाटतंय "पहारा" हवाच तिथे  

तुम्ही जे स्पष्टीकरण दिलंत ते अगदी बरोबर आहे.  पण मी जेव्हा शेर लिहिला ना..... त्यावेळी मला "ओढणी" सारखं काहीतरी मनात होतं.  म्हणून मी त्या ओढणीचा पहारा केला.

असे तीर भाले..... चालले तर मुष्कील आहे ना..... म्हणून पहारा हवाच