स्मृतिचित्रण वेधक आहे.
माझ्या आईवडिलांच्या वयाची व्यक्ती त्यांच्या लहानपणाचे अनुभव सांगताना कित्येकवेळा ऐकलेले आहे. त्याच्याशी हे जवळ जवळ ऐशी ते नव्वद टक्के जुळते!
वडिलांचा मृत्यू असो वा मुंज असो तुम्ही सगळे अतिशय 'अलिप्तपणे' किंवा 'निर्विकार'पणे केलेले आहे हे लक्षात घ्यावेसे वाटते.