कविता उत्तम आहेच पण काही ओळी बरेच काही सांगून जातात.

विशेषतः

काल रात्री जास्त झाली की काय?

गाढ झोप लागली होती, म्हणजे उत्तर 'हो' असणार

हे तर भन्नाटच!    वा, चौकसराव, लेखन, कविता , दोन्हीत आमच्या अनेक योजने पुढे आहात.