शब्दात माझ्या  सलाचे वजन
वेडा म्हणोनी  हासती सृजन

यातनांचा ओघ  वाहतो चिरंतन

स्पंदनात जळतो  अंधार सनातन
 - आवडलं. पु. ले. शु.