खोडसाळपंत,
मस्त उखाणे
त्या रेड्याच्या उखाण्यात थोडा बदल करुन ऐकलेला उखाणा असा

शंकराच्या पिंडीला नागोबाचा वेढा
तू माझी म्हैस नि मी तुझा रेडा.