'ष'ला ट-वर्गातले कुठलेही व्यंजन जोडून मराठीतला एखादा शब्द उच्चारा. उदा. गोष्ट, काष्ठ, विष्णू वगैरे.  'ष"चा उच्चार आपोआप 'ष' होईल, 'श'  होणार नाही.  --अद्वैतुल्लाखान